आज पुन्हा ती संध्याकाळ मला भेटायला आली …
म्हणाली आज परत माझी आठवण काढलीस ?
मी फक्त तिच्याकडे पाहून हसले ,
अन तिला माझ्या डोळ्यात सर्व काही दिसले .
फक्त डोक्यावर हात फिरवत म्हणाली,
ठेव थोडी हिम्मत ,चालत राहा फक्त…
जे येईल मनात ते करत जा व्यक्त .
मी येईल परत कधी तरी आशीच…
जेव्हा असशील तू अशीच अशांत.
आज पुन्हा ती संध्याकाळ मला भेटायला आली …
म्हणाली आज परत माझी आठवण काढलीस ?
मी फक्त तिच्याकडे पाहून हसले ,
अन तिला माझ्या डोळ्यात सर्व काही दिसले .
फक्त डोक्यावर हात फिरवत म्हणाली,
ठेव थोडी हिम्मत ,चालत राहा फक्त…
जे येईल मनात ते करत जा व्यक्त .
मी येईल परत कधी तरी आशीच…
जेव्हा असशील तू अशीच अशांत.
आज पुन्हा ती संध्याकाळ मला भेटायला आली …
अप्रतिम👌
ReplyDeleteवाह! मस्त :)
ReplyDeleteछान!
ReplyDeleteखुप सुंदर.. मलाही येते भेटायला अशी संध्याकाळ कधी कधी..
ReplyDeleteअप्रतिम अगदी तरल आहेत शब्द
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete